Local Storage seems to be disabled in your browser.
For the best experience on our site, be sure to turn on Local Storage in your browser.

सादर आहे महिंद्रा ट्रीओ,
भारताचा नंबर 1 इलेक्ट्रिक ऑटो

ट्रीओ भारतात सर्वाधिक विकला जाणारा इलेक्ट्रिक ऑटो आहे. आपल्या जबरदस्त बचत आणि श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शनामुळे ट्रीओ इलेक्ट्रिक थ्री व्हीलर रेंज 13000 हून अधिक ग्राहकांची पहिली पसंद आहे.

प्रमुख विशेषताएं

श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

जबरदस्त 8 kW ची पॉवर आणि उत्कृष्ट 42 Nm ची

खेचण्याची क्षमता ट्रीओला देते कमालीचे ॲक्सेलरेशन.

श्रेणीतील सर्वोत्तम चढ चढण्याची क्षमता

12.7० च्या चढ चढण्याच्या क्षमतेमुळे ट्रीओ

मोठ्यात मोठे उड्डाणपूलही सहज पार करतो.

एडवांसड लिथियम आयन टेक्नॉलॉजी

ट्रीओमध्ये आहे झीरो मेंटेनन्स लिथियम आयन बॅटरी

जी चालते 150000 किलोमीटरहूनही अधिक.

अतिशय सोपे चार्जिंग

ट्रीओ एका चार्जमध्ये 130 km जातो. याला चार्ज करणे  एखाद्या

मोबाईल फोन ला चार्ज करण्याइतकं सोप आहे. आपण याला

कोणत्याही 16 A चार्जिंग पॉईंटवर सहज चार्ज करू शकता.

अतिशय आरामदायक सफर

यामध्ये क्लच आणि गिअर बदलण्याची झंझटच नाही त्यामुळे आपण गाडी चालवता एकदम थकव्याशिवाय.

अधिक माहितीसाठी

ट्रीओच्या ३ वर्ष / ८०००० Km अशा सर्वोत्तम वॉरंटीसह आपण नेहमीच रहाल चिंतामुक्त! ह्या व्यतिरिक्त मिळवा ५ वर्ष / १००००० km ची एक्सटेंडेड वॉरंटी!

ट्रीओच्या ३ वर्ष / ८०००० Km अशा सर्वोत्तम वॉरंटीसह आपण नेहमीच रहाल चिंतामुक्त! ह्या व्यतिरिक्त मिळवा ५ वर्ष / १००००० km ची एक्सटेंडेड वॉरंटी!

10 लाखांचे अपघात विमा कव्हरेज, मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि सेवेवर नियमित लाभ मिळवा!                                                                 

10 लाखांचे अपघात विमा कव्हरेज, मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि सेवेवर नियमित लाभ मिळवा!

इलेक्ट्रिक थ्री व्हीलरसाठी भारतभर 222 सर्व्हिस आउटलेट्स उपलब्ध.                                                                                                                                             

इलेक्ट्रिक थ्री व्हीलरसाठी भारतभर 222 सर्व्हिस आउटलेट्स उपलब्ध.

वॉरंटी: ३ वर्षे किवां ८०००० कमी जे आधी होईल ते. नियम आणि अटी लागू.*
इथे दर्शविलेल्या अक्सेसरीज स्टॅण्डर्ड उपकरणाचा भाग नाहीत. चाचणी परिस्तिथी ऐवजी अन्य परिस्थितीत कामगिरीच्या आकड्यांमध्ये फरक पडू शकते . वाहनाच्या बॉडीचा रंग छापील फोटोग्राफपेक्षा वेगळा असू शकते. आमच्या उत्पादनांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याच्या आमच्या धोरणामुळे पूर्वसूचनेशिवाय आणि कोणत्याही उत्तरदायित्वाशिवाय तपशिलांमध्ये किंवा डिझाईनमध्ये बदल करण्याचा हक्क आम्ही राखून ठेवीत आहोत. पूर्व सूचना न देता किंवा कोणत्याही जबाब्दारीविना आमच्या मॉडेल्सच्या कोणत्याही वैशिष्ट्यात किंवा एलिमेंट जोडण्याचा किंवा काढण्याचा अधिकार आमच्याकडे राखून ठेवला आहे. कृपया आपल्या जवळच्या डीलरकडून मॉडेलच्या तपशिलाची माहिती घ्या.

अधिक माहिती मिळवा

नाम

नंबर

शहर

Copyright © 2014-present Fifth Gear Ventures Ltd. All rights reserved.